सीता बिचारी नव्व्हतीच पन कायम तिनेच दुक्ख का भोगायचे ?
ऱामायनात अशा अनेक गोश्ती आहेत ज्या मनाला पतत नाहीत. अति आदर्शवादी वातते.
सीतेच्या अधिकरांबद्दल कोनीच कसे बोलत नाही ? की देवत्व देवून बोल्ती बंद करायची?