छान आहे ..... आवडली
व्यर्थ तू शोधू नको दाही दिशांना
तो जरी असला तरी दिसणार नाही
बोलते खोटे किती आयुष्य माझे
रोज म्हणते "मी तुला छळणार नाही"
हे विशेष आवडले
एक वेडा बरळला चौकात परवा
लाल सिग्नलला मध्ये घुसणार नाही .... हे एकदम वेगळे वाटते (यात नियमबाह्य/बेकायदेशीर/अनैतिक वागणे हे हल्ली अपरिहार्य झाले आहे असेच म्हणायचे आहे ना?)
किंवा "लाल सिग्नलला ..." ऐवजी दूसरे काही लिहीता आले असते का?