कौंतेय यांच्याशी  सहमत. रस्त्यावर उतरून,  मालमत्तचे नुकसान करून तुम्ही नक्की कोंत्या सन्स्कृतीला कुणापासून वाचवत आहात हा प्रश्न पडतो. मुद्दा काहीही असला तरी ही काही पद्धत नाही विरोध दर्शिव्न्याची.  कोथरुड मध्ये काही लोक डोळ्यान्देखत बस पेटवताना बघून असे वाटले ह्या लोकांच्या भावना येवढ्या सन्वेदनशील असतात का की ते येवढ्या लगेच भडकून त्याना रस्त्यावर उतराव लागात.