जे काही घडले ते केवळ जेट प्रकरणामुळेच घडले. लालू स्वतः ला उत्तराभारतियांचा मसिहा म्हणवितो पण जेट प्रकरणात जेट कर्मचार्याना राजच
आपला नेता आहे असे वाटले सबब ते सर्व त्याच्या कडे गेले. आता आपले स्थान डळमळित झाले हे लालू प्रसादला पुर्णपणे समजले आहे सबब हे सर्व काही घडून आणण्यात आले.
(विषयांतर वाटलेला मजकूर वगळला. : प्रशासक)