राज नि अनुयायांनी बोलून मिळवलं नि करून घालवलं.
मुद्दा बरोबर असण्याचा आता प्रश्नच उरला नाही.
ते आज बोललेले नाहीत. जेव्हा बोलले आणि अनुयायांनी काही वाईट केलेले नव्हते तोपर्यंत (म्हणजे 'मुद्दा बरोबर असण्याचा प्रश्न तुमच्या म्हणण्याप्रमाणे टिकून होता' तोवर) आपण (म्हणजे केवळ तुम्ही स्वत नव्हे तर एक विचारप्रवाह म्हणून) त्यांच्या बाजूने काही लिहिले होते का?
मला कल्पना आहे की आजच्या वातावरणात मी वा कुणीही हे लिहिलं तर ते लोकांच्या पचनी पडणार नाही.
पण नाविलाज आहे.
आजचे वातावरण यायच्या आधी काल परवा पर्यंत तुम्ही (म्हणजे एक विचारप्रवाह म्हणून) काही लिहून इलाज होतो का ते पाहिले होते का?
कृपया माहिती द्यावी.