प्रतिसाद काय द्यावा. फार भयंकर अनुभवातून गेलात तुम्ही. वाचतानाच अंगावर शहारे आले, यातून जाताना तुमची काय अवस्था झाली असेल, कल्पना करवत नाही.
जीवन परत पटरीवर आले हे वाचून आनंद झाला. शुभेच्छा.