सदा पद्य घोकोनिया शीण येतो ।
सदा गद्य वाचोनिया त्रास होतो ॥
कधी हे कधी ते ही वाचित जवे ।
प्रमाणामधे सर्व काही असावे ॥ 

छान आहे कविता. दासबोध, उदासबोध आणि हा प्रमाणबोध!