'राज' यांचा मुद्दा बरोबर असला तरी देखील कृती निश्चित पाठिंबा द्यावा अशी नाही.

पाठिंबा न देण्याला तुम्हाला ठसठशीत कारण मिळेपर्यंत तुम्ही वाट पाहिलीत? मुद्दा जर आता बरोबर वाटतोय तर त्या आधीच मुद्द्याला पाठिंबा का दिला नाहीत? त्यांनी मुद्दा तर कितीतरी आधी आणि कितीतरी वेळा मांडलेला आहे.