हीच परिस्थिती २००० सालच्या निवडणुकीत आली होती. डेमोक्रेटीक पक्षाचे उमेदवार 'अल गोर' यांना एकंदर टक्केवारीत ५१% मते मिळाली होती आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार 'जॉर्ज बुश' यांना ४९% मते मिळाली होती पण इलेक्टोरल कॉलेजमध्ये जॉर्ज बुश २७१ विरुद्ध २६८ मतांनी निवडून आले. ही किमया इलेक्टोरल कॉलेजची.

तेव्हा बरीच चर्चा चालली होती. जरी गोषवारा कळत होता तरी इतकेदिवस का लांबण लावली होती कळले नव्हते. आता तुम्चा लेख वाचल्या वर इलेक्टोरल कॉलेज वगैरेचा चांगला उलगडा झाला.

अगदी सोप्या भाषेत तुम्ही ही माहिती दिली आहे. अशीच आणखी माहिती द्यावी. शुभेच्छा.