अभिनंदन मंजुशा तुमचे सातीजणींचे. खूप मजा केलेली दिसते अजून माहिती वाचायला आवडेल. तसेच तुम्ही कोणाबरोबर (प्रवास कंपनी वगैरे बरोबर) गेला होतात का? दुसऱ्या एका वैयक्तिक कारणासाठी व्य. नि. केला आहे, उत्तर पाठविल्यास आभारी राहीन. सखी.