... अहाहा!!! काय स्मित होते तिचे! मधालादेखील गोडवा हिच्यास्मितामुळेच मिळत असावा. काय स्त्रिसुलभ लाज तिच्या चमकदार डोळ्यात होती. वाटते जणू, लाजाळूच्या झाडानेही हिच्याकडूनच लाजणे शिकले असावे. काय घनदाट, रेशमी, लांबसडक अश्वेत केस. निश्चितच मेघांना दाटणे, निशेला काळोखणे आणि वेलींना लांबणे हिच्याकडूनच लाभले असावे. ते सूर्याला तेज देणारे पांढरेशुभ्र दात. कळीसारखे छोटेसे नाजुक नाक आणि बघताक्षणी स्वतःला विसरण्यास भाग पाडणारे बोलके मौक्तिकाप्रमाणे भासणारे ते लोचन.

वा वा किती सुंदर वर्णन!

लगे रहो!

खूप चांगले लिहिता तुम्ही. असेच लिहीत रहावे.