प्रवास करणे आवडत नाही असे म्हणणारी माणसे विरळाच..सहसा प्रवास घरच्यांबरोबर होतो, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याबरोबर होतो पण फक्त मैत्रिणी प्रवासाला जाण्याची मजा औरच असेल ना?........ अनुभव छानच असणार.... असाच मनोगतींबरोबर अनुभव वाटा...... प्रवास आखण्याबद्दलही माहिती द्या. म्हणजे आम्हालाही मैत्रिणींना हा अनुभव घेता येईल..
वर्णन छान आहे. असेच चालू ठेवा.......