"रोजच पाणी देतो रोपांना, आता -
फार भरवसा या आभाळावर नाही!

फार अपेक्षा करणे मी सोडून दिले...
राग मलाही आता माझ्यावर नाही!"                 .... व्वा . खास जमलीय !