"उशाशी.. तुझ्या आठवणींची कविता...
चुरगळलेल्या कागदावर उमटलेली गेयता..
त्या बोळ्यात लपलेली सोनचाफ्याची पाकळी...