"व्यर्थ तू शोधू नको दाही दिशांनातो जरी असला तरी दिसणार नाहीघाव शेवटचा तरी घालू नको तूमी तसाही फारसा तगणार नाही" ... जबरदस्त , एकूणच आवडली !