राज ठाकरे यांच्या मुद्द्याबद्दल संशय नाही. दुसरे म्हणजे त्यांच्या मराठी पाट्या असण्याबद्दल २००% पठिंबा.
आता माझ्या मनात एक प्रश्न आहे की त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी शांतपणे न्यायालयीन प्रक्रियेचा स्विकार केला पाहिजे. आपले मत आणि क्ळकळ न्यायालयाच्या द्वारे मांडले पाहिजे. त्यात शिक्षा झाली तर ती निमुटपणे भोगली पाहिजे.
तुरुंगात जाणारा प्रत्येकजण गुन्हेगार असतोच असे नव्हे, उदा, टिळक, गांधी, सावरकर, नेहरु, भगतसिंग इत्यादी.
हिटलरने न्यायालयाचा वापर करून आपले मताला व्यापक अशी प्रसिद्धी दिली होती.
केवळ खटला दाखल केला म्हणून महाराष्ट्राला वेठीस धरणे हे योग्य आहे काय?