अमेरिकन घटनेप्रमाणे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करताना सामान्य माणूस प्रत्यक्ष उमेदवाराच्या नावावर मतपत्रिकेवर शिक्का न मारता त्याच्या प्रतिनिधीच्या नावावर मारतो. ते कसे? व प्रतिनिधी कोण? हे आपण विस्ताराने पाहू. ते गुंतागुंतीचे आहे. मी शक्य तितक्या सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करतो आहे.
मलाही बऱ्याच गोष्टी नव्या आहेत. तुम्ही त्या सोप्या पद्धतीने सांगत आहात हे आवडले. चालूदे पुढे शुभेच्छा.