अळकुड्या आम्ही पण म्हणतो.  पण अळू म्हटले म्हणजे १) हिरवी पातळ पाने असलेले अळू 
२) चिकुसारखे पण चकचकीत दिसणारे गावरान फळ हे लोकांच्या नजरेसमोर येतात.  असो.  

तेलाची भाजीपण करून पाहीन.  चांगल्या माहितीसाठी आभार.