कथा नेहेमीप्रमाणे वाचनीय... आवडली.
(कथेचा 'नेक्स्ट' च्या कथानकाशी कितपत संबंध आहे? तुमच्या शिफारशीप्रमाणे 'नेक्स्ट' विकत घेउन वाचायचा विचार आहे म्हणून विचारतो. 'फ्रीकॉनोमिक्स' वाचले. चांगले आहे.)