आपण लिहीलेला प्रतिसाद वाचला पण परप्रांतियांना मुंबई,महाराष्ट्रात थारा देणारे कोण आहोत आपणच. म्हणून मला पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते की राज्य मराठी , भाषा मराठी,राज्यकर्ते मराठी, पोलीस मराठी, शिधावटप पत्रिका कार्यालयातील कर्मचारी मराठी तरीही परप्रांतिय वाढतात कसे. दोन वर्षे मुंबईत राहीले काय यांच्याकडे शिधावाटप पत्रिका , पॅनकार्ड येतेच कसे आणि यांना ते मिळवून देणारे कोण याचा विचार करणे आवश्यक आहे.