नाओने मला कधीच डॉमिनेट केले नाही. मीही तिच्याइतकीच  डॉमिनेटिंग होते.

दुसऱ्या खोलीत जाण्याचा निर्णय माझा होता. त्यात डॉमिनेशनचा कोणताही संबंध नाही.