श्री. मयुरेश वैद्य यांचे विलास देशमुखांना लिहिलेले पत्र म्हणजे तमाम मराठी मनांची कैफियत !  परंतु लेखात म्हटल्याप्रमाणे  देशमुख-पाटलांनी महाराष्ट्रात तर सोडाच पण यु. पी बिहार मधून जरी निवडणूक लढविली तरी तेथे देखील ते हरतील यात शंका नाही.  कारण अशा मुख्यमंत्र्यांची त्यांना देखील गरज नसेल.