चौकसराव,

आपण अगदी योग्य विषयाला तोंड फोडले अहे.

श्रद्धा व अंधश्रद्धा यांत काहीच फरक नसून तो निव्वळ लोकांचा बुद्धीभेद करण्यासाठी उभा केलेला गैरमुद्दा आहे.

तुम्ही तुमच्या घरांत काहीही करा, पण एका धर्मनिरपेक्ष देशांत सरकारी वा सार्वजनिक ठिकाणी असे करणे चुकीचे आहे.

(अंध)श्रद्धेची जरुर फक्त कमकुवत मनाच्या लोकांनाच लागते.