सतीश रावले साहेब.
१. तुम्ही स्वतः या विषयावर काहेच प्रतिसाद जाहीरपणे दिलेला नाही, त्यामुळे तुम्ही या आव्हानाला कसा प्रतिसाद दिला आहे ते कळत नाही.
२. मला लेखात दिलेली माहिती उपयुक्त वाटली, मी त्याबद्दल धन्यवाद लिहिले! हा प्रतिसाद "कृत्रिम, भावनाविरहीत: कसा काय झाला बुवा?