धन्यवाद !
ही कथा प्रथम उल्लेखल्याप्रमाणे नेक्ष्ट मधील एका कथानकाचाच भारतीय अवतार आहे. अशा अनेक कथानकांची मजेशीर गुंफण मूळ कादंबरीत आहे. मला स्वतःला ती वाचनीय (ग्रिपिंग)वाटली, त्यामुळेच जवळजवळ ५०० पृष्ठांची कादंबरी मी चार दिवसात जवळजवळ सलग वाचून संपवली.