वेदश्री फारच भयंकर अनुभव आहे गं. तु आता सुखरुप असावीस अशी अपेक्षा करते. लेख नेहमीसारखाच चांगला झाला आहे - फक्त कशामुळे हे झाले असावे त्याचा उलगडा होत नव्हता, तो तुझ्या नंतरच्या प्रातिक्रियेने झाला.

तुझे लेख आतुरतेने वाचत असते.