नावात काय आहे रे,कोणी काहीही ठेवतोय..माझ्या नावाचाही,आज ठाव हरवतोय...
हे कडवे खूप आवडले. विशेषतः नावाचा ठाव हरवतोय हे केवळ अप्रतिम आहे.
कविता फार आवडली हेसांनल.