भोपाळमध्ये भय्ये नाहीत.  तिथली १० टक्के तरी वस्ती मराठी भाषक आहे. तिथल्या सरकारी कार्यालयात निम्म्याहून कर्मचारी आपापसात मराठीतून बोलतात असे मी पाहिले आहे.  तेथे भय्याराज नसल्याने मराठी मुलांना कुठलाच धोका नाही. शिवाय जाहिराती जर फक्त भोपाळच्या वर्तमानपत्रात आल्या तर महाराष्ट्रातून मुले तिथे जाण्याची शक्यताच नाही.