बोहारणी करतात की वस्तुविनिमय. आपण त्यंना जुने कपडे दिले की त्या भांडी बरण्य देतात.
तिथे नाही का देण्याघेण्याच्या बोलीवर व्यवहार होत. तसेच सगळे होत जातील.