गेल्या वेळी नाशिकमध्ये केलेल्या दगडफेकीत एका मराठी माणसाचा मृत्यू झाला होता......पूर्वी युवा कॉंग्रेसचे अधिवेशन झाले की अधिवेशनस्थळाच्या आसपासची दुकाने हमखास लुटली जात असत.....संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीदरम्यान एकट्या फ़्लोरा फ़ाउन्टन येथे १०४ मराठी माणसे मृत्युमुखी पडली. याला जबाबदार मनसे, युवा कॉंग्रेसचे तरुण की सरकार?
माणसे मरावी अशीच सरकारी धोरणे असतात हे समजण्यासाठीतरी सामनाचा अग्रलेख वाचा आणि मान्य करा.