टी तीनदा दाबला तर त्थ उठेल की ट? म्हणजे शिफ्ट कीची गरजच नाही. त्या कीवर काय ठेवले आहे ते बघायला पाहिजे.
अजूनही 'मनोगत' कळफलकावरच्या शिफ़्ट कीचा पूर्ण उपयोग करत नाही. त्यांचा योग्य उपयोग करता आला तर टंकलेखनात आणखी काही सोयी करता येतील.