अगदी बरोबर मयुरेश माझेही असेच विचार आहेत... राज ला एक संधी दिलिच पाहिले आणि मला खात्री आहे ह्या संधीचा फायदा.. आपल्याला/आपल्या येणाऱ्या पिढिला नक्किच होणार....मी तर म्हणेन आता सर्व मराठी पक्षांनी मतभेद विसरून "ऱाज" यांना सपोर्ट केला पाहिजे कारण आता हा मुद्दा फक्त "व्यक्तिगत" नसुन अस्मितेचा आहे !! आज जे ते राजसोबत करत आहेत..तेच उद्याच्या उद्धव/राणे/भुजबळ ह्यांच्यासोबत करायला कमी करणार नाहित...काऱण जर राज ला अटक किंवा खटले झाले तर ह्या उप. बिहरिंचा हौसला वाढेल... आणी आज फक्त मुंबईत आहेत, महाराष्ट्र्भर झाले तर किमान येणाऱ्या संकटला कैन्व्हास वर काढून पहा.. सगळ समजेल... !

त्यांचा मतलब गेला कि माणसाची गरज संपली... ( कबुल आहे सगळिकडेच हे आहे.. पण मरायचंच असेल तर आपल्याच माणसाच्या हाती सत्त्ता देउन मरा.. किमान अभिमानाने/आनंदात जगण्याची एक संधी तरी मिळेल ? तेवढा तर प्रेफरन्स दिला'च जाईल ना.. )

ह्या भेदरट आणि ढोंगी राजकारणाला ह्या निवडणुकीत झोपवून नवीन "सरकार - राज" आणणे आपल्याच हातात आहे..

"राज" !! मग आत्तच ठरवा.. मतदानच्या दिवसापर्यंत वाट पाहू नका...मराठी मन एकवटा... फक्त दंगे धोपे करणे म्हणजे ताकद एकवटणे नाहि.. ते आहेत'च परंतु ते पुरेसे नाहित.. जेन्व्हा कधी शक्य असेल तेन्व्हा मुक मोर्चा... स्वाक्षरी अभियान... सभा.. ह्यांना शक्य तेंव्हा/तेवढी हजेरी लावा... आपण'च आपल्या सोसायटी/एरिया/गल्ल्या/कॉलेज/क्लासेस येथे सर्वजण जे १८ वर्ष पुर्ण करत आहेत त्यांना मतदानासंबंधी जागरुक करा.. झोपलेल्यांना पुढिल धोक्यांची ओळख करून द्या... आज डोळ्यावर कातड ओढून दुर्लक्ष केलत तर उद्या डोळ्यावर कातडे राहिल कि नाही ह्याचीच शंका आहे...

आज आपल्याला संधी मिळाली आहे मराठी नेतृत्व एका तरुण नेत्याकडे देण्याची... ती संधी आपण सुवर्णसंधी केली पाहिजे !

बोला.. ह्या मतदानात आपले मत कोणाला?