त्याचे कारण म्हणजे मराठी माणसाचा हाडाचा गरिब स्वभाव! मायावती उत्तर प्रदेशाची मागास वर्गिय मुख्यमंत्री प्रतिनिधि आहे पण ति ज्या सहजतेने लिलया सनदी अधिकार्यांच्या बदल्या करू शकते; नाचवू शकते ते गेली ५० वर्षे कोंग्रेसचा मुख्यमंत्री प्रतिनिधी नाही करू शकत.
आपण हाडाचे गरिबच आहोत.
महारष्ट्राचा मुख्यमंत्री प्रतिनिधी हा जणू काही पगारी नोकर आहे असे समजुनच चालतो आणि दिल्ली करांचे हुकुम पाळतो.
पण उत्तरभारतिय मुख्यमंत्री हा स्वतः ला बादशहा समजतो आणि तसा वागतोही.
हट्टिकटी गरीबी आपल्या हाडिमाशी खिळली आहे त्याने आपण स्वतःच जर्जर झाले आहोत.
उगाच गरिब विलासरावाना फाशी लावण्यात अर्थ नाहि.
चोराला सोडून सन्याशाला शिक्षा देण्यासारखे आहे.