वाचली आहे. त्यामुळे कथा समजण्यास सोपी वाटली.
पण 'सुभाष'पोपट हा काही अंशी माणूस आहे आणि त्याला मानवी भावना आहेत असे दाखवणे योग्य ठरले असते.
(सुभाषला ठार मारण्याचा परागचा प्रयत्न हा माणसाच्या खुनाच्या प्रयत्नाइतका गर्हणीय आहे असे काहीसे जाणवायला हवे होते.त्यामुळे 'नेक्स्ट'चा संदेश कथेतून पोचला असता.)