शशी भागवतांची पुस्तके मी वाचली आहेत. व ति अतिशय साधारण दर्जाची पुस्तके आहेत... उगीच जुन्या पध्धतिची नावे वापरून वातावरण निर्मीती करायचा केविलवाणा प्रयत्न आहे. ̱गो . ना दातारांची शैली वापरायचा प्रयत्न केला पण तो फसला आहे...गों ना दातारांची, कालिका मुर्ति. विश्व्नाथ, विलास मंदिर अशी पुस्तके वाचावित असा मी आपणास सल्ला देवू शकतो.

अविनाश कुलकर्णी..........