आपली भावी पिढी सुखासमाधानने नांदायला हवी असेल तर राज सारखच नेतृत्व हवे. दिल्लीच्या एका न्यायाधिशाने राजच्या आंदोलनाचे समर्थन केले होते. दिल्ली सारख्या राजधानीत सार्वजनिक ठिकाणी देखिल स्त्रिया सुरक्षित नाहीत. याला कारण हे बिहारीच असल्याचे माझे दिल्लीचे मित्र सांगतात. कालचा मवाळ भैया आता मवाळ राहीलेला नाही. आपले सगे सोयरे महाराष्ट्रात आणून आपली बाजू त्याने भक्कम केली आहे. राज्यकर्त्या (ना कर्त्या) बाबत बोलू तितकं कमीच आहे.
वर मयुरेश यानी लिहिलेले सर्व प्रतिसाद म्हणजे मराठी जनतेचे बोल आहेत. निदर्शने करून अधिकार मिळेनात. कसं मिळणार कारण विलासराव, पवार याना कुठे आत्मियता आहे. मग भावनांनचा उद्रेक अपरिहार्य होता. आणि वाईट याचे वाटते कि बाजू घेण्याचे जाउ देत पण मराठी माणुस स्वताच विरोधात लिहू लगला. प्रत्येक वेळे निव्वळ 'राजकारण' असेल असे का वाटते कोण जाणे. ह्या आधी जाळपोळ झाली नव्हती का? त्यात मिडिया म्हणजे कहरच आहे.
अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठ्याच्या अवलादीला आता उपरे आवरेनात आणि कोणी विरोध करु लागला तर आमची खेकडा प्रवृत्ती जागी होते.
कधीतरी तोंड बंद ठेवायला काय हरकतं आहे??? हे सगळं करून राज सत्तेवर आला आणि त्याने काही चुकीचं केलं तर नंतरच्या निवडणूकीत लोक त्यालाही धाडा शिकवतीलच की, इतकी वर्ष फुकट गेली आहेत... ५ वर्षांनी असा काय तो फरक पडणार आहे?
मयुरेश यांचा शब्द न शब्द महत्त्वाचा आहे.