सुरवातीपासून शेवटपर्यंत अतिशय गमतीदार खुसखुशीतपणे गोष्ट सांगायची पद्धत खूप आवडली.
ही चप्पल जिच्या पायात बसेल तीच माझी बायको ...
हे तर फार फार धमाल आहे.
खूप सुरेख.
दिवाळीच्या शुभेच्छा.