राज ठाकऱ्यांना फायदा होईल असे वाटते - मिळावा असेही मला वाटते.
त्यांना सत्ता मिळाल्यास महाराष्ट्राचे भले होईल का -- बघूया !