लेख अतिशय आवडला. विनोद हा लिखाणातला सर्वात अवघड प्रकार.  काही मोजक्याच लोकांना तो समर्थपणे हाताळता येतो.  तुमच्या कडे ते कसब नक्कीच आहे. अधिक वाचायला आवडेल.  पुढील लेखनास शुभेच्छा!