राज यांचा मुद्दा योग्य आहे परंतू त्यामुले सामन्य माणसाला जो ३ दिवस त्रास झाला तो योग्य नाही. तरीसुधा त्यांचा विचार

योग्यच आहे. सर्व मराठी माण्सांचा पाठिंभा राज यानाच असेलच. कारण त्यानी सांगीतलेले रैल्वे भरती आणि इतर भरती बाबतचे

म्हहणे तंतोतंत खरे आहे, रेल्वे भरती बाबतची जाहिरात मराठी पेपरमध्ये देण्यात येत नाहिच. त्यामुले सगल्या मराठी लोकाचा

पांठिभा राज ह्यानाच मिलनार आहे.