अहो भाऊ , कुठल्याही हिंसाचारचे समर्थन होऊ शकत नाही. राज काही धुतल्या तांदळाचा नाही हे माहीत आहे. पण आज पर्याय आहे का महाराष्ट्राला आज काही ? जर सामान्य माणुस कोरडा पाठिंबा देण्यापेक्षा रस्त्यावर उतरला तर कदाचीत त्यांना वेगळ्या मार्गाने जावे लागेल. बेळगाव / निप्पाणी अजुनही सनदशीर मार्गाने लढत आहेतच ना पण कधी बघितलय त्यांना आपण तथाकाथीत राष्ट्रीय वर्तमानपत्रात /वाहीन्यांवार , त्यामुळे के कटू असले तरी सत्य आहे. बिनडोक लोकांच्या हातात मुद्दा जाण्याच्या आधी (गेली १० वर्षे ) सरकारे आणि ईतर बुद्धीमान माणसांनी यात लक्ष घालणे गरजेचे होते.