"अशी झाकते या जगाला निशा
कुणाचे न काही कुणाला कळे
उरे सोबती एक आता मला
पहाटेस जी चांदणी मावळे
"                .... विशेष आवडलं !