बहुतेक अध्यत्मिक गुरूंविषयी अनुभव असेच असतात. अनुभव घेऊन इतरांना शहाणे करणारे तुमच्यासारखे एकादेच. बाकी सगळे मारुतीच्या बेंबीत गार लागतय म्हणणारेच. जे सांगता आहात त्याबद्दल आभार !