गेल्या वर्षी त्यांनी पारधी समाजासाठी चालत असलेल्या यमगरवाडी प्रकल्पाविषयी आम्हाला कळवले होते.
खरोखरच आपण आनंदाच्या प्रकाशात न्हाऊन निघत असताना ज्यांना पणतीची गरज आहे त्यांची पण आठवण ठेवायलाच हवी.