अतिशय सुंदर कथा. वाचायला सुरूवात केल्यावर थांबावेसे वाटत नाही. अतिशय छान शब्दयोजना. एकदम चित्रच डोळ्यांसमोर उभं राहीलं.