आर आर पाटिल यांचा मन्त्रिमंडलाने नुकताच सार्वजनीक मलमत्ता नुकसानी बाबत एक विधेयक पास केले कि जो

पक्ष सार्वजनीक मालमत्तेचे नुकसान करील त्याच्या कडून ते नुकसान भरून घेण्यात यावे, त्यानुसार राज ह्यांच्या

पक्षा कडून ते घेण्यात यावे असे ठरले. परंतू आता आबा यांच्या पक्षा कडून पुणे येथे जी तोडफोड करण्यात आली

त्याची नुसकान भरपाई आता ते वसुल करणार कि नाही ते आबानी लोकाना सांगावे लागेलच, तरच त्यांचा हेतू

योग्य होता असे म्हणता येईल. त्याबाबत आबा यांचे मनोगत लोकान्साठी महत्त्वाचे आहे, नाहितर फक्त विरोधकासाठिच

आबा कठोर होतात असे लोक समजतील.