"आता दमादमानं वाढणार म्हनजे दर वर्षी जीतूबरोबरच फुडच्या वर्ग सुरू होनार हे सगळ्यांना ठावं होतंच"
"इस्त्री शिकशानात आपून मागे राहू नये म्हनून दोनचार पोरींना पण भरती केलं"
"भौतेकांना काही समजलेच नाय. तर काहींनी भौतेक आयक्लेच नाय"
"कानात गुदगुल्या जाल्याबरुबर पवन्याला लई ग्वाड वाटलं. तो म्हनला हिकडच्या कानातबी कर नां"
फारा दिवसांनी असला ग्रामीण बोलीतला रानमेवा चाखायला मिळाला!
लिव्हत ऱ्हा भौ!!