माझ्या गावात लहान मुले निराळीच मराठी भाषा वापरायला शिकत आहेत माझा साठी आमचा व माझी साठी आमची असा उपयोग जवळजवळ सगळीच मुले करतात (उदा. माझी आई ला आमची आई तसेच माझा भाऊ ला आमचा भाऊ ) यावर काही उपाय कोणी सुचवाल का?