भारतीय चांद्रयान अंतराळात पाठवण्याच्या मोहिमेचे सूत्रधार वैज्ञानिक श्री.एस.के.शिवकुमार यांना ते मैसूरचे असल्यामुळे आणि मैसूरचा वाघ टिपू सुलतान यांनी प्रथम क्षेपणास्त्र पाठवण्याचा उल्लेख असल्यामुळे त्या तंत्रज्ञानाविषयी विचारणा केल्यावर त्यांनी नम्रपणे "मी वर्तमानात जगतो" असे उत्तर दिले  लोकसत्तेच्या २६ तारखेच्या व्यक्तिवेधमधील श्री‌‌ शिवकुमार यांचा परिचय  चेतन यांनी वाचावा असा सला द्यावासा वाटतो..