"आम्ही सुंदर झालो असतो", वदले छत्रपती, "अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती"
तेव्हा मुलांचे फारसे चुकत नाही आहे. पण त्यांना जर 'मी', 'मला', 'माझे' ही रूपेच माहीत नसतील तर त्यांच्या पालकांनी व शिक्षकांनी हे गंभीरपणे घेतले पाहिजे